Sushmita Sen ची मुलगी Renee Sen ला पहिले आहे का ? बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा दिसते सुंदर, पाहा फोटो
सुष्मिता सेन तिच्या मुली रेनी आणि अलिसासोबत मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. रेनीने इंस्टाग्रामवर तिच्या मालदीवमधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत, पाहा फोटो
Renee Sen's hot photos : सुष्मिता सेन तिच्या मुली रेनी आणि अलिसासोबत मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. रेनीने इंस्टाग्रामवर तिच्या मालदीवमधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत आणि ती तिच्या हॉट लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे आणि सेल्फीसाठी स्टायलिश पोज देताना दिसत आहे.
रेनीचे हॉट फोटो, पाहा..
रेनीचे हॉट फोटो :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)