Rekha Kisses Richa Chadha Baby Bump: रेखाने ऋचा चड्ढाच्या बेबी बंपला केले किस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी नेटफ्लिक्स मालिकेच्या प्रीमियरमध्ये रेखा आणि ऋचा चढ्ढा या बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री दिसल्या होत्या. यावेळी रेखा आणि ऋचा सुंदर साड्यांमध्ये दिसल्या. रेखाने प्रेग्नंट रिचाच्या बेबी बंपला किस केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Rekha Kisses Richa Chadha Baby Bump: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी नेटफ्लिक्स मालिकेच्या प्रीमियरमध्ये रेखा आणि ऋचा चढ्ढा या बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री दिसल्या होत्या. यावेळी रेखा आणि ऋचा सुंदर साड्यांमध्ये दिसल्या. रेखाने प्रेग्नंट रिचाच्या बेबी बंपला किस केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच युजर्सना हे जेश्चर खूप आवडले आहे. हीरामंडी 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होईल.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Athiya Shetty-KL Rahul Baby Girl Name: केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी लेकीचं नाव केल जाहीर, फोटोही सोशल मिडीयावर शेअर (See Pic)
UP Woman Gives Birth to 14th Child: उत्तर प्रदेशमध्ये 50 वर्षीय महिलेने दिला 14 व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेत झाली प्रसूती (Video)
BCCI Central Contract 2025: बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर; 'या' 16 खेळाडूंना लागली लॉटरी, घ्या जाणून
Lamborghini Launches Ultra-Luxury Baby Stroller: लॅम्बोर्गिनी आणि सिल्व्हर क्रॉसने लॉन्च केली अल्ट्रा-लक्झरी बाबागाडी; किंमत लाखांमध्ये, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement