Rashmika Mandanna Hot Video: रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. रश्मिकाने पांढऱ्या स्पोर्ट ब्रावर डेनिम जॅकेट घातले आहे. एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाईल पाहून चाहते हैराण झाले आहेत. युजर्स कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.

पाहा राश्मिकाचा हॉट व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)