Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding:अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता जॅकी भगनानीने लग्नाचे फोटो केले पोस्ट, पाहा
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता जॅकी भगनानी काल गोव्यात विवाहबंधनात अडकले आहेत. काल तर सकाळपासूनच चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत होते, पाहा फोटो
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता जॅकी भगनानी काल गोव्यात विवाहबंधनात अडकले आहेत. काल तर सकाळपासूनच चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत होते. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. वधू-वरांच्या लूकमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी चाहत्यांसाठी लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत.
पाहा फोटो:
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement