Rakhi Sawant Removes Jacket : फोटोग्राफरला पोज देतांना Rakhi Sawant ने काढले जॅकेट, व्हिडीओ व्हायरल

ग्लॅमर इंडस्ट्रीमधली ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. राखी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. राखी अनेकदा हटके ड्रेसिंगमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

राखी सावंत (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Rakhi Sawant Removes Jacket: ग्लॅमर इंडस्ट्रीमधली ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. राखी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. राखी अनेकदा हटके ड्रेसिंगमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. सध्या राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी फोटोग्राफरसमोर पोज देतांना  तिचे जॅकेट काढते. जीन्स शॉर्ट्स आणि जॅकेटमधला राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement