Raju Srivastava Dies: राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर CM Eknath Shinde, Defence Minister Rajnath Singh सह मान्यवरांकडून शोक व्यक्त
लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी मागील 42 दिवसांपासून सुरू असलेली झुंज आज (21 सप्टेंबर) अपयशी ठरली आहे.
लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी मागील 42 दिवसांपासून सुरू असलेली झुंज आज (21 सप्टेंबर) अपयशी ठरली आहे. 10 ऑगस्ट पासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. डॉकटरांकडून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते पण ते अपयशी ठरले आहेत. लोकांना खळखळून हसवणार्या राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर त्यांच्या सामान्य प्रेक्षकांसोबत मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
राजू श्रीवास्तव यांचे निधन
मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह
अमित शाह
जगत प्रकाश नड्डा
विनोद तावडे
सचिन सावंत
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement