Raj Thackeray: महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचे अथर्व सुदामेसोबत खास रिल, पाहा व्हिडिओ
अथर्वच्या रिलवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी राज ठाकरेंच्या अभिनयाचे देखील कौतृक केले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले पहिलं रिल हे युट्यूबर अर्थव सुदामे (Atharva Sudame) सोबत बनवले आहे. राज ठाकरे आणि अथर्व सुदामेचं रिल सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यात राज ठाकरे म्हणत आहेत,"मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे.हिंदीत बोलण्याची आवश्यकता नाही". या रिल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा राज ठाकरेंची रिल -
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Maharashtra Din 2025 Images: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी Greetings, HD Images
Advertisement
Advertisement
Advertisement