Pushpa 2 – The Rule: रश्मिका मंदान्नाचा Pushpa 2 मधला श्रीवल्ली लूक लीक, पाहा फोटो

अल्लू अर्जुनच्या या हिट चित्रपट पुष्पाच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाबाबतच्या कोणत्याही घोषणेची आतुरतेने वाट पाहतात; त्यातच, श्रीवल्लीचा (रश्मिका मंदान्ना) एक लीक झालेला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pushpa 2 – The Rule: रश्मिका मंदान्नाचा Pushpa 2 मधला श्रीवल्ली लूक लीक, पाहा फोटो
Rashmika-Mandanna | File Image

Pushpa 2 – The Rule: रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या पुष्पा २: द रुल या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अल्लू अर्जुनच्या या  हिट चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाबाबतच्या कोणत्याही घोषणेची आतुरतेने वाट पाहतात; त्यातच, श्रीवल्लीचा (रश्मिका मंदान्ना) एक लीक झालेला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त इतर पात्रांचा लूक समोर आला नव्हता, परंतु आता, श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्नाचे फोटो शेवटी समोर आले आहे. रश्मिकाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिने दागिन्यांसह पारंपारिक लाल साडी नेसली  आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Alluarju fans (@alluarjunfans274)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2024 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).