Priyanka Chopra चा 22 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल, फोटो पाहून बसेल धक्का, पाहा फोटो
अभिनेत्री प्रियंका चोप्राने आज तिचा थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो तिच्या मॉडेलिंग दिवसांचा आहे. पाहा फोटो
Priyanka Chopra Hot Photo: अभिनेत्री प्रियंका चोप्राने आज तिचा थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो तिच्या मॉडेलिंग दिवसांचा आहे, ज्यामध्ये ती तपकिरी रंगाची बिकिनी, बिंदी आणि बांगड्या घातलेली दिसत आहे. इंटरनेटवर त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर रणवीरने त्यावर कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले . तर दुसरीकडे प्रियंकाचा नवरा निक तिच्या बोल्ड लूकवर इम्प्रेस झालेला दिसला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)