Priya Bapat New PhotoShoot: लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसला प्रिया बापटचा घायाळ करणारा अंदाज

तिचा हा लुक पाहून सगळे तिचे चाहते घायाळ झाले आहे.

Priya Bapat (Photo Credit - Instagram)

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून प्रिया बापट (Priya Bapat) ओळखली जाते. सिनेमांसोबतच वेबसिरीजचा प्लॅटफॉर्मही प्रिया गाजवतेय. प्रियाने नुकतेच लेटेस्ट फोटोशुट केले आहे. तिचा हा लुक पाहून सगळे तिचे चाहते घायाळ झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement