Priya Bapat ने Wedding Anniversary निमित्त लग्नातील उखाण्यांचा व्हिडिओ शेअर करत Umesh Kamat ला दिल्या खास शुभेच्छा (Watch Video)

प्रिया बापट आणि उमेश कामत ने त्यांच्या लग्नातील उखाण्यांचा जुना व्हिडिओ शेअर करत आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Priya Bapat Umesh Kamat| PC: Instagram

Priya Bapat आणि Umesh Kamat या क्युट कपलने Wedding Anniversary निमित्त लग्नातील उखाण्यांचा व्हिडिओ शेअर दिल्या एकमेकांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या एकमेकांसोबतच्या सहवासाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रियाने शुभेच्छा देताना,' मिस्टर कामत एक दशक झालं अजून आजन्म बाकी आहे. दिवसागणिक माझं तुझ्यावरचं प्रेम वाढत आहे' या कॅप्शन सह तिने उखाण्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
प्रिया बापट - उमेश कामत

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement