Padma Vibhushan: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोनिडेला चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार केला प्रदान

मेगास्टार चिरंजीवी हे भारतातील प्रमुख अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी तेलुगूमधील 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मेगास्टार चिरंजीवी हे भारतातील प्रमुख अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी तेलुगूमधील 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याला दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार - पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आज राष्ट्रपती दौप्रदी मृर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार हा देण्यात आला आहे.  यावेळी आरआरआर या चित्रपटातील अभिनेता राम चरण ही उपस्थित होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement