Prarthana Behere Photo Shoot: प्रार्थना बेहरेचा ‘न्यू लूक’, चाहत्यांची पसंती, पाहा फोटो
प्रार्थनाने नेहाच्या भूमिकेपेक्षा वेगळं हटके फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेस्टर्न पिंक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये बार्बी गर्ल प्रार्थना खुपच बबली दिसतेय.
प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. प्रार्थनाने नेहाच्या भूमिकेपेक्षा वेगळं हटके फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेस्टर्न पिंक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये बार्बी गर्ल प्रार्थना खुपच बबली दिसतेय.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2022 11:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

