Prajakta Koli Engagement: अभिनेत्री प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत उरकला गुपचूप साखरपुडा, सोशल मीडियावर केला फोटो शेअर
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळी आज एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे.
Prajakta Koli Engagement With Boyfriend Vrishank Khanal : सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळी आज एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंड वृशांक खनाल सोबत गुपचूप साखरपुडा उकरला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आंनदी बातमी दिली आहे. या फोटोमध्ये प्राजक्ता आणि तिचा बॉयफ्रेंड वृशांक खनाल दोघेही अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"वृशांक आता माझा एक्स प्रियकर". प्राजक्ताच्या या फोटो आणि कॅप्शनवरुन तिचा साखरपुडा झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Tags
prajakta and vrishank love story
prajakta boyfriend
Prajakta Koli
prajakta koli and vrishank
prajakta koli bf name
prajakta koli boyfriend
prajakta koli boyfriend vrishank
prajakta koli boyfriend vrishank khanal
prajakta koli boyfriend vrushank
prajakta koli engaged with vrishank khanal
prajakta koli engagement
prajakta koli vrishank khanal engagement
prajakta koli web series
prajakta new video
who is prajakta koli boyfriend
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement