Pooja Hegde Bikni Photos: Pooja Hegde चा बिकिनी मधला Hot अंदाज आला समोर, पहा फोटो

अभिनेत्री पूजा हेगडे सध्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. पूजाने नुकताच एक हॉट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे.

अभिनेत्री पूजा हेगडे सध्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. पूजाने नुकताच एक हॉट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पूजा खूप हॉट दिसत आहे. पूजाने पोस्ट केलेल्या फोटोवर लाईकचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement