Pondicherry Marathi movie: आयफोनवर चित्रित झालेला 'पॉंडिचेरी' या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित
सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर हे लोकप्रिय कलाकार एकत्र स्क्रीन शेयर करतायत.
आयफोनवर चित्रित होणारा पहिलाच मराठी सिनेमा पॉंडिचेरीची रसिक प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच उलगडली आहे. प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर हे लोकप्रिय कलाकार एकत्र स्क्रीन शेयर करतायत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement