अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी

अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळतोय. फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना आवडतेय.या दोघांच्या खास नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती , पण याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement