Nora Fatehi: नोरा फतेहीने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. नोरा नवीन लूकमध्ये अत्यंत मादक दिसत आहे. पोस्ट केल्यावर नोराचा फोटो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये नोराची अदा पाहून तुम्ही पण थक्क व्हाल..

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)