Nora Fatehi ने ऑरेंज साडीमधले Sexy Photos पोस्ट करून सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल

नोरा फतेही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे ओळखली जाते. मनीष मल्होत्राच्या रॅकमधल्या केशरी रंगाच्या साडीत या सुंदर अभिनेत्रीने पुन्हा कहर केला आहे, पाहा फोटो

Nora Fatehi ने ऑरेंज साडीमधले Sexy Photos पोस्ट करून सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल
Nora Fatehi in Saree

Nora Fatehi: नोरा फतेही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे ओळखली जाते. मनीष मल्होत्राच्या रॅकमधल्या केशरी रंगाच्या साडीत या सुंदर अभिनेत्रीने पुन्हा कहर केला आहे. स्क्वेअर-कट नेकलाइन आणि सुंदर ब्लाउजमध्ये  "रेट्रो वाइब" येत  आहे. नोराने हॉटनेसच्या सगळ्या हद्दी पार केल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे आणि डिझायनर साडीमध्ये नोराची प्रत्येक  गोष्ट अप्रतिम दिसत आहे.

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2022 01:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).