Nikki Tamboli च्या बोल्ड फोटोशूटने वाढले सोशल मीडियाचे तापमान, अभिनेत्रीच्या किलर स्टाईलने चाहत्यांना केले थक्क (पाहा व्हिडिओ)
अभिनेत्री आणि मॉडेल निक्की तांबोळी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटोशूटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. निक्कीने पांढरा सूट घातला आहे, पाहा व्हिडीओ
Nikki Tamboli Hot Video: अभिनेत्री आणि मॉडेल निक्की तांबोळी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटोशूटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. निक्कीने पांढरा सूट घातला आहे . तिने हलका मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत आणि कॅमेऱ्यासमोर ती खूप सेक्सी पोज देत आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य आणि बोल्डनेस पाहून युजर्स थक्क झाले आहेत आणि कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत. निक्की तांबोळी बिग बॉस 14 मध्ये दिसली होती.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)