Nikki Tamboli Bold Video: निक्की तांबोळीने ब्लॅक स्लिट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दाखवली तिची Sexy फिगर, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

निक्की तांबोळी तिच्या हॉट अदांसाठी ओळखली जाते. निक्की तिच्या बोल्ड अवताराने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत असते. नुकताच निक्कीने इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल, पाहा व्हिडीओ

Nikki Tamboli Bold Video: निक्की तांबोळीने ब्लॅक स्लिट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दाखवली तिची Sexy फिगर, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
Nikki Tamboli showed off her sexy figure in a black slit bodycon dress

Nikki Tamboli Bold Video: निक्की तांबोळी तिच्या हॉट अदांसाठी ओळखली जाते. निक्की तिच्या बोल्ड अवताराने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत असते. नुकताच निक्कीने इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. निक्कीने ब्रा शिवाय स्लिट बॉडीकॉन ड्रेस घातला आहे आणि ती तिची सेक्सी फिगर दाखवताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातही निक्की तांबोळी तिच्या बोल्डनेसमुळे खूप चर्चेत आली होती.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2023 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).