Nikita Gokhale Bold Video: अभिनेत्री निकिता गोखलेने केला ब्रालेस फोटोशूट, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
व्हिडिओमध्ये निकिता खूपच बोल्ड दिसत आहे आणि तिची सेक्सी फिगर दाखवताना दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Nikita Gokhale Bold Video: अभिनेत्री निकिता गोखलेने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अवताराने सोशल मीडियावर कहर केला आहे. व्हिडिओमध्ये निकिता खूपच बोल्ड दिसत आहे आणि तिची सेक्सी फिगर दाखवताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनेचाहत्यांना घायाळ केले आहे. निकिताने तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)