निया शर्मा टी व्ही इंडस्ट्रीची हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे निया शर्मा आहे. निया तिच्या हॉट लूक मुळे नेहमीच चर्चेत असते. निया सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय आहे आणि तिचे हॉट फोटो नेहमीच पोस्ट करत असते. नुकताच निया शर्माने एक बोल्ड फोटो शूट केला आहे. तिचा बोल्डनेस पाहून तुम्ही पण तिच्या मोहक अदांच्या प्रेमात पडाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)