Neha Sharma Hot Video: Neha Sharma ने हॉट ड्रेस घालून चाहत्यांना केले चकित, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळी तिने गुलाबी रंगाचा पोशाख घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. नेहाने हलके मेकअप करून केस मोकळे सोडले होते, पाहा व्हिडीओ
Neha Sharma Hot Video: बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळी तिने गुलाबी रंगाचा पोशाख घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. नेहाने हलके मेकअप करून केस मोकळे सोडले होते. पॅप्स कॅमेऱ्यांसमोर सेक्सी पोज देताना दिसली. नेहाने पापाराझींना पोज दिली आणि त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. तिने पापाराझींना विचारले की, सगळे कसे आहेत. नेहा शर्माचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. तसेच, ते नेहाच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)