Bhabhiji Ghar Par Hain च्या अनिता भाभी उर्फ Neha Pendse चा जिम मधला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही फुटेल घाम

मराठी आणि हिंदी टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या वर्कआउट व्हिडिओंद्वारे इंटरनेट चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असल्याचे दिसते.

Bhabhiji Ghar Par Hain च्या अनिता भाभी उर्फ Neha Pendse चा जिम मधला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही फुटेल घाम

Bhabhiji Ghar Per Hain Actress Neha Pendse Hot Gym Video: मराठी आणि हिंदी टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या वर्कआउट व्हिडिओंद्वारे इंटरनेट चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असल्याचे दिसते. 'भाभीजी घर पर हैं' या टीव्ही शोमध्ये अनिता भाभीची भूमिका करणाऱ्या नेहाचा हा जिम व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2022 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).