Natasa Stankovic Pandya: हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पंड्याने इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड आणि सेक्सी स्विमवेअरमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. ती एका पूलाजवळ पांढऱ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये पोज देताना दिसत आहे. नताशा स्टॅनकोविक सर्व क्लिकमध्ये तिची टोन्ड फिगर दाखवत आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)