बॉलीवूडची हॉट अभिनेत्री नर्गिस फाखरी सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने सर्वांना चकित करत आहे. अभिनेत्रीने तिचे अतिशय मादक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती ब्रालेस  आउटफिट मध्ये सेक्सी पोज देतांना दिसत आहे. .नर्गिसने फक्त पांढरा ब्लेझर परिधान केलेला तिचा सेक्सी फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)