Mouni Roy Hot Pics: अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केली सोनेरी साडीतील सुंदर फोटो, शूट पाहून व्हाल घायाळ

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा तिने आपल्या मनमोहक स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. मौनीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती गोल्डन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, पाहा फोटो

mouni Roy Hot Pics

Mouni Roy Hot Pics: प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा तिने आपल्या मनमोहक स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. मौनीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती गोल्डन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनीने मोकळे केस सोडले असुन ग्लोइंग मेकअप केला आहे. मौनी सोनेरी कानातले आणि गोल्डन ब्रेसलेट घालून पोज देतांना दिसून येत आहे. एका चाहत्याने लिहिले की, "तू फक्त एक राणी आहेस." आणखी एका चाहत्याने लिहिले की, "या चित्रांमध्ये तू खूप सुंदर दिसत आहेस." याशिवाय इतरही अनेक लोकांनी मौनीच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement