अभिनेत्री Mouni Roy ने बिकिनी मधले फोटो केले पोस्ट, अभिनेत्रीची सेक्सी फिगर पाहून पडाल प्रेमात, पाहा मोनीचा घायाळ करणारा अंदाज

मौनी रॉयने इंस्टाग्रामवर सुंदर निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्वत:चे फोटो शेअर केले आहेत ज्यावर फ्लॉवर डिझाइन आहे. मोनी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पाहा फोटो

Mouni Roy

मौनी रॉयने [Mouni Roy] इंस्टाग्रामवर सुंदर निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्वत:चे फोटो शेअर केले आहेत ज्यावर फ्लॉवर डिझाइन आहे. मोनी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मोनी लवरच सहकलाकार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि इतरांसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement