मे महिन्यातला दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो.आज या दिवसाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आई-लेकरांसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याने अनेकांनी तशा कॅप्शनसह फोटोज शेअर केले आहेत.
उर्मिला निंबाळकर
View this post on Instagram
अन्विता फलटणकर
View this post on Instagram
सौरभ चौघुले
View this post on Instagram
शुभांगी गोखले
View this post on Instagram
अभिज्ञा भावे
View this post on Instagram
प्रिया बापट
View this post on Instagram
श्रेया बुगडे
View this post on Instagram
सिद्धार्थ जाधव
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)