Monalisa Hot Video: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने केला निळ्या साडीत केला देसी डान्स, व्हिडीओ व्हायरल

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या साडीत देसी डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून तिच्या या अदांनी चाहते वेडे झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Monalisa Hot Pics

Monalisa Hot Video:  भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या साडीत देसी डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून तिच्या या अदांनी चाहते वेडे झाले आहेत. व्हिडिओमध्ये मोनालिसाने हलका मेक-अप केला असून खुल्या केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या साडी आणि देसी डान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना मोनालिसाने ‘मैय्या मैया’ असे लिहिले आणि रेड हार्ट इमोजी शेअर केला. मोनालिसाचे चाहते या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत. कुणी लिहिलंय, ‘तुझी स्टाइल किलर आहे’ तर कुणी म्हटलं, ‘तुझ्या साधेपणातही एक वेगळीच चमक आहे.

पाहा व्हिडीओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement