Mirzapur 3 Teaser: मिर्झापूर सीझन 3' धमाकेदार टीझर आउट; रिलीड डेट समोर, गुड्डू पंडित कालीन भैय्याचा घेणार बदला (Watch Video)

क्राईम-थ्रिलर वेब सीरिज मिर्झापूर सीझन 3 चा टीझर आउट करण्यात आला आहे. प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावर हा टीझर लाँच केला आहे. मिर्झापूर मधील सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष या सीझनमध्येही पहायला मिळणार आहे.

Photo Credit -X

Mirzapur 3 Teaser: मिर्झापूर 3 च्या (Mirzapur Season 3)निर्मात्यांनी टीझरचे अनावरण केले. प्रतिशोधाच्या भावनेने भरलेल्या एका रोमांचक प्रवासासाठी स्वत:ला तयार असे कॅप्शन देत हा टिधर रिलीज झाला आहे. अली फझल त्याच्या शक्तिशाली गुड्डूच्या भूमिकेदिसणार आहे. या सीझनमध्ये मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) दिसणार नाहीत. कारण गेल्या सीझनमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय, कलेन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांच्या गंभीर दुखापतीने प्रेक्षकांना वेठीस धरले होते. 'मिर्झापूर सीझन 3' हा 5 जुलैपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मागील काही महिन्यांपासून चाहत्यांचे रिलीज डेटकडे लक्ष लागले होते. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अली फजल (Ali Fazal), रसिका दुग्गल (Rasika Dugal), विजय वर्मा (Vijay Verma), श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) आदी तगडी स्टारकास्ट आहे. (हेही वाचा:Vaani Kapoor Workout Video: वाणी कपूरने वर्कआउट व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना फिटनेसबद्दल केले जागरुक)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement