Mimi Trailer: 'सरोगसी' वर भाष्य करणार्‍या Kriti Sanon च्या'मिमी' चा ट्रेलर रिलीज; Sai Tamhankar देखील महत्त्वाच्या भूमिकेत

नेटफ्लिक्स वर 'मिमी' हा सिनेमा 30 जुलै दिवशी रिलीज होणार आहे.

मिमी ट्रेलर्। PC: YouTube

Mimi Trailer आज रिलीज करण्यात आला आहे. सरोगसीसारख्या विषयावर भाष्य करणार्‍या या सिनेमामध्ये सई ताम्हणकर, पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्स वर हा सिनेमा 30 जुलै दिवशी रिलीज होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement