Zombivli Trailer: पहिला मराठी Zombie Movie 'झोंबिवली' चा ट्रेलर रीलिज; Lalit Prabhakar, Amey Wagh चा पहा हटके अंदाज

अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी यांच्या मुख्य भूमिकेत आहे मराठीतील पहिला झोंबी सिनेमा.

झोंबिवली । YouTube

Zombie Movie चा मराठी मध्ये पहिला वहिला प्रयत्न  'झोंबिवली' या आगामी सिनेमामधून होणार आहे. अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत.  आदित्य सरपोतदार याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 26 जानेवारी 2022 ला हा सिनेमा रिलीज साठी सज्ज होणार आहे.

Zombivli Trailer

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement