Ye Re Ye Re Paisa 3 Teaser: संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडीत चा धमाकेदार 'येरे येरे पैसा 3' टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला
'येरे येरे पैसा 3' सिनेमा 18 जुलै 2025 दिवशी सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे.
संजय जाधव दिगदर्शित 'येरे येरे पैसा 3' चा टीझर आता रीलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना रसिकांची दाद मिळाल्यानंतर सिनेमाच्या सिक्वलचा तिसरा भाग देखील धम्माल कॉमेडीचा असणार आहे. या भागात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडीत, उमेश जाधव महत्त्वाच्या भूमिकेत आहे. येरे येरे पैसा 3 जगभर पोहचवण्यासाठी आता धर्मा प्रोडक्शन देखील जोडले गेले आहे. 'येरे येरे पैसा 3' सिनेमा 18 जुलै 2025 दिवशी सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे.
'येरे येरे पैसा 3' टीझर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)