Ye Re Ye Re Paisa 3: दिग्दर्शक Sanjay Jadhav कडून 'येरे येरे पैसा ३' ची घोषणा; 1 नोव्हेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित

आनंंद इंगळे, तेजस्विनी पंडीत, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार आदी कलाकार 'येरेयेरेपैसा 3' मध्ये दिसणार आहेत.

दिग्दर्शक Sanjay Jadhav कडून  'येरे येरे पैसा ३' ची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या दोन्ही सिनेमांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर आता तिसर्‍या भागाच्या कहाणी बद्दल सार्‍यांच्याच मनात उत्सुकता आहे. आयुष्यात पैसा कमावण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्यामधून निर्माण होणारा गोंधळ या वर येरे येरे पैसा च्या दोन्ही भागांची कथा आधारित होती. कॉमेडी अंदाजातील  या सिनेमाच्या तिसर्‍या भागात काय असेल याची आता उत्सुकता आहे. 1 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या भागात आनंंद इंगळे, तेजस्विनी पंडीत, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय  नार्वेकर, विशाखा सुभेदार आदी कलाकार दिसणार आहेत.

येरे येरे पैसा 3 प्रोमो

 

View this post on Instagram

 

A post shared by AVK Films (@avkfilmsllp)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement