Victoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज

लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कलाकारांच्या हटके फर्स्ट लूक लक्षवेधी ठरले आहेत.

Victoria Marathi Movie First Look (Photo Credit - Instagram)

'व्हिक्टोरिया' या चित्रपटातून अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी आगळ्या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलाय. यात पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कलाकारांच्या हटके फर्स्ट लूक लक्षवेधी ठरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement