Ved Teaser: Riteish Deshmukh दिग्दर्शित 'वेड' सिनेमाचा टीझर जारी; Genelia Deshmukh चं मराठी सिनेमात अभिनेत्री म्हणून पदार्पण (Watch Video)
Riteish Deshmukh दिग्दर्शित 'वेड' सिनेमा 30 डिसेंबर 2022 दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Riteish Deshmukh दिग्दर्शित 'वेड' सिनेमाचा टीझर जारी करण्यात आला आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या मुख्य भूमिका असलेला हा एक रोमॅन्टिक सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रितेश पहिल्यांदा सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे तर जिनिलिया ही मराठी सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 दिवशी प्रदर्शित होणार आहे. नक्की वाचा: Ved First Look: Riteish Deshmukh-Genelia Deshmukh चा पहिला मराठी सिनेमा 'वेड' ची दिवाळी पाडवा मुहूर्तावर पहिली झलक .
वेड सिनेमा टीझर
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2022 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

