उमेश आणि प्रियाचा भन्नाट डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडिओ शेयर करताना प्रिया म्हणते, माझ्या क्रेझी पाटनरसोबतचा माझा पहिला रील व्हिडिओ. दोघंही डान्स व्हिडिओ फार एन्जॉय करत असल्याचे व्हिडिओत दिसले.
उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव, प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. प्रियाने नुकताच उमेशसोबत पहिला-वहिला जबरदस्त डान्स रील व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी टेरेसवर शूट केला आहे. हा व्हिडिओ शेयर करताना प्रिया म्हणते, माझ्या क्रेझी पाटनरसोबतचा माझा पहिला रील व्हिडिओ. दोघंही डान्स व्हिडिओ फार एन्जॉय करत असल्याचे व्हिडिओत दिसले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement