उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव, प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. प्रियाने नुकताच उमेशसोबत पहिला-वहिला जबरदस्त डान्स रील व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी टेरेसवर शूट केला आहे. हा व्हिडिओ शेयर करताना प्रिया म्हणते, माझ्या क्रेझी पाटनरसोबतचा माझा पहिला रील व्हिडिओ. दोघंही डान्स व्हिडिओ फार एन्जॉय करत असल्याचे व्हिडिओत दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)