Tujhi Majhi Jodi Jamli Song From Phakaat: 80 च्या दशकातील सुपरहीट 'तुझी माझी जोडी जमली' चं 'फकाट' सिनेमात नवा अंदाज (Watch Video)

80 च्या दशकातील सुपरहीट गाणं 'तुझी माझी जोडी जमली' चा नवा अंदाज 'फकाट' सिनेमामध्ये दिसणार आहे.

Tujhi Majhi Jodi Jamli | You Tube

80 च्या दशकातील सुपरहीट गाणं  'तुझी माझी जोडी जमली' चा नवा अंदाज 'फकाट' सिनेमामध्ये दिसणार आहे. सध्या बॉलिवूड मध्ये असलेला हा जुन्या गाण्याला नवा अंदाजचा ट्रेंड मराठीमध्येही आला आहे.  'तुझी माझी जोडी जमली' हे मूळ गाण 'माझा पती  करोडपती' मध्ये अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्यावर चित्रित झाले होते पण आता नव्याने फकाट मध्ये अनुजा साठे आणि हेमंत ढोमे त्यावर थिरकत आहेत. 'ट्रिनिटी ब्रदर्स'ने नवं गाणं संगीतबद्ध केले आहे. Phakaat Teaser: हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत असलेल्या 'फकाट' चित्रपटाचा पहा धमाकेदार टीझर (Watch Video) .

'तुझी माझी जोडी जमली' गाणं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now