Tujhi Majhi Jodi Jamli Song From Phakaat: 80 च्या दशकातील सुपरहीट 'तुझी माझी जोडी जमली' चं 'फकाट' सिनेमात नवा अंदाज (Watch Video)
80 च्या दशकातील सुपरहीट गाणं 'तुझी माझी जोडी जमली' चा नवा अंदाज 'फकाट' सिनेमामध्ये दिसणार आहे.
80 च्या दशकातील सुपरहीट गाणं 'तुझी माझी जोडी जमली' चा नवा अंदाज 'फकाट' सिनेमामध्ये दिसणार आहे. सध्या बॉलिवूड मध्ये असलेला हा जुन्या गाण्याला नवा अंदाजचा ट्रेंड मराठीमध्येही आला आहे. 'तुझी माझी जोडी जमली' हे मूळ गाण 'माझा पती करोडपती' मध्ये अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्यावर चित्रित झाले होते पण आता नव्याने फकाट मध्ये अनुजा साठे आणि हेमंत ढोमे त्यावर थिरकत आहेत. 'ट्रिनिटी ब्रदर्स'ने नवं गाणं संगीतबद्ध केले आहे. Phakaat Teaser: हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत असलेल्या 'फकाट' चित्रपटाचा पहा धमाकेदार टीझर (Watch Video) .
'तुझी माझी जोडी जमली' गाणं
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2023 12:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

