Soyrik Marathi Movie: मकरंद माने दिग्दर्शित "सोयरीक" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, 11 फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

'सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि मानसी भवाळकर (Mansi Bhavalkar) ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

Soyarik Marathi Movie (Photo Credit - Insta)

मकरंद माने दिग्दर्शित "सोयरीक" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 11 फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे, ‘सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि मानसी भवाळकर (Mansi Bhavalkar) ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now