Rangada Trailer: तुफान अॅक्शनसह 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज, या दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून रांगडा चित्रपटाचा पोस्टर रिलाज झाला होता. त्यामुळे चित्रपटाची चर्चा सुरु चांगलीच रंगली होती. नुकताच सोशल मीडियावर रांगडा चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे.

Rangada movie pc youtube

Rangada Trailer: गेल्या काही दिवसांपासून 'रांगडा' चित्रपटाचा पोस्टर रिलाज झाला होता. त्यामुळे चित्रपटाची चर्चा सुरु चांगलीच रंगली होती. नुकताच सोशल मीडियावर रांगडा चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती आणि बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून कमेंट केले आहे. चित्रपटात राजकारण, लव्हस्टोरी आणि अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या 12 जुलै रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आयुब हवालदार यांनी केले आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटात दोन राष्ट्रीय कुस्तीपटू सिनेमात झळकणार आहे. प्रेक्षकांनी ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. (हेही वाचा- रितेश देशमुख करणार फार्मा कंपनीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 'पिल' वेब सिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (Watch Video)

पाहा रांगडा चित्रपटाचा ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now