Ananya Trailer: आकाशाला गवसणी घालणाऱ्या 'अनन्या’चा ट्रेलर प्रदर्शित, हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत

प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' (Ananya) हा चित्रपट येत्या 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून हा यात अनन्याचा प्रवास दिसत आहे. यात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे.

Photo Credit - Instagram

प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' (Ananya) हा चित्रपट येत्या 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून हा यात अनन्याचा प्रवास दिसत आहे. यात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या'  या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शक प्रताप फड यांनी केले आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement