Pravin Tarde: दिग्दर्शक 'प्रविण तरडे' यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु, लवकरच करणार नावाचीही घोषणा

चित्रपटाचे चित्रीकरण शनिवार पासुन करण्यात आले आहे. दिगदर्शक प्रविण तरडे यांचा 'सरसेनापती हंबीरराव' लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Pravin Tarde (photo Credit - FB)

दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांनी सोशल मीडियावर नुकतीच त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाते नाव अद्याप जाहिर केले नसुन लवकरच ते जाहिर करणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण शनिवार पासुन करण्यात आले आहे. दिगदर्शक प्रविण तरडे यांचा 'सरसेनापती हंबीरराव' लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

FB Post

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now