Sher Shivraj मध्ये हा कलाकार साकारणार 'बहिर्जी नाईक' याची भूमिका

शिवराज अष्टकमधील पहिला सिनेमा 'फर्जंद'मध्ये अभिनेता प्रसाद ओक याने बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारली होती. तर त्यानंतर आलेले चित्रपट 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड'मध्ये अभिनेता हरिश दुधाडे याने बहिर्जी नाईक साकारले. आता ही भूमिका स्वत: दिग्पाल लांजेकर साकारणार आहे.

Sher Shivraj (Photo Credit - FB)

शिवराज अष्टकमधील पहिला सिनेमा 'फर्जंद'मध्ये अभिनेता प्रसाद ओक याने बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारली होती. तर त्यानंतर आलेले चित्रपट 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड'मध्ये अभिनेता हरिश दुधाडे याने बहिर्जी नाईक साकारले. आता ही भूमिका स्वत: दिग्पाल लांजेकर साकारणार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement