Tamasha Live Teaser Out: संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रदर्शित झाले होते. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'तमाशा लाईव्ह' टीझर पहा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)