Tamasha Live Release Date: संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ झळकणार 15 जुलैला

‘तमाशा लाईव्ह’मघ्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tamasha Live Release Date: संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ झळकणार 15 जुलैला
Tamasha Live (Photo Credit - Instagram)

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) चे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर झळकले होते. टिझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता इतकी वाढवली की, प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र आता ‘तमाशा लाईव्ह’साठी प्रेक्षकांना जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण येत्या 15 जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’मघ्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2022 11:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).