Ashwattha Marathi Movie: स्वप्नील जोशीने वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'या' आगामी चित्रपटाची केली घोषणा, मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर

'अश्वत्थ' चित्रपटाचे नाव असुन चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Ashwattha, Swapnil Joshi (Photo Credit - Twitter)

मराठी अभिनेता कलाकार स्वप्नील जोशी (Swapnil joshi) याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाचे आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, नवीन वर्षाचे औचित्य साधुन स्वप्ननिलने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'अश्वत्थ' (Ashwattha) चित्रपटाचे नाव असुन चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement